ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हुआवेची शाखा असणार्या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे ...
गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. ...
लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्ह ...
शेफ चित्रपट बाप-लेकाच्या नात्यावर आधारित आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे. ...
कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. ...
मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ... ...
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली असून याच कार्यक्रमाची टीम ‘डान्स चॅम्पियन्स’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ... ...