लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेल्या ७ वर्षातील सर्वात उशिरा मान्सूनच्या माघारीस सुरुवात - Marathi News | The beginning of the last 7 years of the late monsoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या ७ वर्षातील सर्वात उशिरा मान्सूनच्या माघारीस सुरुवात

मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो.  ...

क्रिकेटचे नवे नियम उद्यापासून येणार अमलात, गैरवर्तन करणा-या खेळाडूंना बसणार चाप - Marathi News | Implementation of new rules of cricket from tomorrow, arguing for abusive players | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे नवे नियम उद्यापासून येणार अमलात, गैरवर्तन करणा-या खेळाडूंना बसणार चाप

चिन्नास्वामी स्टेडिअमवर धोनी-विराटचं फुटबॉल प्रेम - Marathi News | Dhoni-Virat's football love at Chinnaswamy Stadium | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चिन्नास्वामी स्टेडिअमवर धोनी-विराटचं फुटबॉल प्रेम

सरदार सरोवर केवळ अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतीसाठी - मेधा पाटकर  - Marathi News | Sardar Sarovar only for industrialists like Adani-Ambani - Medha Patkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरदार सरोवर केवळ अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतीसाठी - मेधा पाटकर 

अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, केवळ यासाठी या धरणाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले आहे. ...

लोकमत न्यूज बुलेटिन - महत्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर - Marathi News | Lokmat News Bulletin - Important news with just one click | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत न्यूज बुलेटिन - महत्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

...

पोलीस काकांनी सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका - Marathi News | Police have released a seven-year-old kidnappers from the hand of the kidnappers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस काकांनी सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका

मागील आठवड्यात पुणे शहर पोलिसांनी पोलीस काका उपक्रम हाती घेतला. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पोलीस काका उपक्रमाची माहिती देण्यात आली. ...

मिरजेत एटीएम फोडले, रखवालदाराची हत्या - Marathi News |  Mirzat kills ATM, watchman's murder | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत एटीएम फोडले, रखवालदाराची हत्या

मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम - Marathi News | Overwhelmed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम

जीवन रक्षक राजेश खारकर याच्या नेतृत्वाखाली आठवाल याच्या नातेवाईकांसह खाजगी आणि पोलीस, महापालिका प्रशासन यांचे कर्मचारी उपस्थित होते. ...

तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच - Marathi News | Your scooter and motorbike should have good mirrors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच

दुचाकी वाहनांवरील आरसे हे अनेकांचे मोडलेले, खराब स्थिती असतात. त्याकडे अनेक चालकांना लक्षही द्यावेसे वाटत नाही. मात्र ही बाब कधी गंभीर अपघातालाही कारणीभूत ठरू शकते. ...