स्पेनच्या राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश..! या चौघांमध्ये एक समानता होती. या चारही व्यक्ती मुक्त विचारांच्या होत्या व चारहीजण आपले विचार कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे व्यक्त करत असत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल ...
आवाज कोणाचा अहमदनगरचा अशा जल्लोषात यावर्षी न्यू आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय अहमदनगर यांच्या माईक या एकांकिकेने पुरुषोत्तमचा मान मिळवला आहे. ...
राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवा ...
पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते ...