औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. शेकटा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. ...
घरातून घाणेरडा वास येऊ लागल्यानंतर शेजा-यांनी पोलिसांना फोन करुन काहीतरी गडबड असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी येऊन तपासणी केली असता घरात मृतदेह पडला असून त्यातून दुर्गंध येत असल्याचं लक्षात आलं. ...