लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाण्याचा अंदाज न आल्याने शेतक-याचा तलावात बुडून मृत्यू  - Marathi News | Due to lack of water estimation, the farmer drowned in a pond and died | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्याचा अंदाज न आल्याने शेतक-याचा तलावात बुडून मृत्यू 

बोळेगाव ( बु ) येथील शेतकरी मुक्तेश्वर गौंड हे सोमवारी संध्याकाळी गुरे घेऊन घराकडे येत होते. घराकडे येताना त्यांना घरणी तलावामधून यावे लागते. त्यातून मार्ग काढतांना पाण्याचा अंदाज आला न आल्याने  त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ...

केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल - Marathi News | The Central Government will help all-round, Mumbai's intervener from the Prime Minister's intervention in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यातील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे ...

शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. माधुरी बोरसे यांचा भाजपामध्ये प्रवेश - Marathi News | President of Shiva Arogya Sena, Dr. Madhuri Borse entered the BJP | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. माधुरी बोरसे यांचा भाजपामध्ये प्रवेश

सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ...

जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम - Marathi News | Jalgaonkar has a rainy season | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम

जिल्ह्यात तीन महिन्यांनंतरही केवळ 56 टक्के पाऊस. नाशिकमधील पजर्न्यवृष्टीमुळे गिरणा धरणात 55.64 टक्के जलसंचय ...

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची - Marathi News | Heavy rains reminded Mumbai of 26 July | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन - Marathi News | Chief Minister reviewed the situation, urged not to leave the house without being desperately needed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे ...

रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे - Marathi News | everyone should follow traffic guidelines | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे

रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच हवे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व व निर्देश हे लक्षात घेऊन त्यांचे पालन करायला हवे. ...

झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | reasonable Four-G Smartphones by Xiaox Mobiles | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा पण संत रामपालची मुक्तता, सुटका होऊनही जेलमध्येच ठेवण्यात येणार - Marathi News | Ram Rahim has been sentenced to 20 years of imprisonment but the freedom of Saint Rampal will be released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा पण संत रामपालची मुक्तता, सुटका होऊनही जेलमध्येच ठेवण्यात येणार

हत्याकांडातील आरोपी असलेल्या आणि सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली आहे ...