काल राज्यसभेत सर्वच सदस्यांनी नायडू यांचे अभिनंदन करत कौतुक केले. नायडू यांनीही "इफ यू कोऑपरेट देन आय कॅन ऑपरेट " असं म्हणत आपल्या जोडाक्षर, यमक वापरण्याच्या सवयीनुसार सर्वांना हसतखेळत सूचनाही केली. ...
आपली पत्नी आपली काळजी घेत नाही, पहावं तेव्हा नातवंडांमध्ये व्यस्त असते, आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप अर्जदार आजोबांकडून करण्यात आला आहे. ...
काल संपलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने लोकसभेपेक्षा जास्त काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेने नियोजित कामकाजातील 72 टक्के कामकाज पूर्ण केले तर लोकसभेने 67 टक्केच कामकाज पूर्ण केले. ...
आॅस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलला मेलबर्न येथे सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी अलंकृता श्रीवास्तव यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ...
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली, असा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ...