राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली बँक म्हापसा अर्बन सहकारी अर्थात बँक आॅफ गोवाच्या संचालक मंडळाने मंगळवारी दिलेल्या राजीनाम्यानंतर बँकेची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ...
मोटारसायकल चालवत असताना अचानक क्लच वायर तुटल्यास काय हालत होते, याचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव आलाच असेल. अशावेळी जवळपास मॅकॅनिक न भेटल्यास बाईक ढकलत न्यावी लागते. ...
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत. ...