कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती. ...
इंधनाच्या किमतीतील प्रत्येक १ रुपया वाढीमागे राज्याला १७ कोटींचा जादा महसूल मिळतो. आॅगस्टमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याने एकाच महिन्यात १८९६ कोटी रुपयांची कमाई केली. ...
एरव्ही पुण्यात, पुणेकर तारुण्यानं ही स्पर्धा जिंकणं नवीन नाही. पण गेल्या वर्षी अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉलेजच्या ‘माइक’ एकांकिकेनं ‘पुरुषोत्तम’ करंडक पटकावला आणि यंदा पीसीओनं पुरुषोत्तम करंडक जिंकत आपला ठसा उमटवला. ...
भारतातील देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यांतील ही १२व्या वेळी सातत्याने झालेली वाढ आहे. दुहेरी आकड्यात झालेली ही वाढ सलग ४७व्या महिन्यात झाली आहे. ...
जेवणात तुम्ही मिठासोबत प्लॅस्टिकही खाता, असे सांगितले, तर धक्का बसेल. अनेक लोकप्रिय ब्रँडच्या मिठात प्लॅस्टिकचे ६२६ सूक्ष्म कण असतात, असे मुंबई ‘आयआयटी’च्या दोन वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. ...
बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्तींना सरकारकडून ठराविक रक्कम भरपाई म्हणून देण्याची योजना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केली. ...
गुजरातच्या पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तेरावा दिवस आहे. हार्दिक पटेल, दिल्लीचा कन्हैया कुमार व गुजरातचा जिग्नेश मेवानी या तीन तरुणांनी मध्यंतरीचा बराच काळ साऱ्या देशाला हादरे दिले होते. ...