लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत - Marathi News | stop appreciated of Cricket, applause to Asian Medal Winners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत

क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. ...

पदक स्वीकारताना चिनी, पाकिस्तानी खेळाडूंकडे लक्ष नव्हते - नीरज चोप्रा - Marathi News | Chinese and Pakistani players were not interested in accepting medals - Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक स्वीकारताना चिनी, पाकिस्तानी खेळाडूंकडे लक्ष नव्हते - नीरज चोप्रा

आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...

साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण - Marathi News | Take action on Sahitya Mahamandal's instructions - Congress State President Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे. ...

... येत्या आठ दिवसात स्पष्टीकरण द्या! राम कदम यांना महिला आयोगाकडून नोटीस - Marathi News | ... Explain in the next eight days! Ram Kadam notice to women commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... येत्या आठ दिवसात स्पष्टीकरण द्या! राम कदम यांना महिला आयोगाकडून नोटीस

आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन - Marathi News | Prakash Ambedkar's appeal to all to come together against BJP government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...

मोरयाचे हे रूप आगळे! २४० मूर्तींमधून दाखवल्या बालगणेशाच्या लीला - Marathi News | Ganeshotsav News | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मोरयाचे हे रूप आगळे! २४० मूर्तींमधून दाखवल्या बालगणेशाच्या लीला

रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली   - Marathi News | International reasons behind the rupee depreciation - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली  

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!! - Marathi News | jalebi poster memes jokes reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!!

भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ सध्या चर्चेत आहे. काल-परवा महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते. हे पोस्टर रिलीज झाले आणि इंटरनेट युजर्सच्या कल्पनाशक्ती पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली. ...

भाजपाच्या दहीहंडीच्या मंचावर अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की - Marathi News | Neha Pendse shocked at BJP's Dahi Handi stage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या दहीहंडीच्या मंचावर अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

दहीहंडी दिवशी आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्य करून पक्षाच्या अडचणी वाढवल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपा अजून एका वादात सापडला आहे. ...