चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करण्यासाठी काँंग्रेस नेते प्रयत्न करीत आहेत. असा गौप्यस्फोट मगोचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी येथे गुरुवारी केला. ...
'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...' असे आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. ...
Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही. ...
पर्यटन क्षेत्रासाठी जपानचे गोव्याला सहकार्य मिळणार असून, जपानचे कोन्सुलेट जनरल -योजी नोडा यांनी गुरुवारी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. ...