भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. ...
राज ठाकरे यांना मात्र ही ‘थेअरी’च मान्य नसावी म्हणून की काय, नाशिक महापालिकेतील त्यांची सत्ता गमावून वर्ष होत आले तरी नाशिककरांवरील त्यांचा राग काही कमी झालेला दिसत नाही. ...
इंग्लंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीतील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला होता. म्हणून त्यांनी खेळाडूंची कामगिरी समाधानकारक झालेली नसतानाही चौथ्या कसोटीत तोच संघ कायम ठेवला. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा बनला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्मशाहीद कपूर आणि मीरा राजपूत दुस-यांदा आई-बाबा झालेत. शाहीदची पत्नी मीराने काल रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ...
दोन सज्ञान, समलिंगी व्यक्तींनी राजीखुशीनं ठेवलेले लैंगिक संबंध हादेखील गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम 377 घटनाबाह्य ठरवून रद्द करायचे की नाही?,यावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल जाहीर करणार आहे. ...