कदाचीत तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतातील 16 वर्षाच्या एका विद्यार्थानं वर्षाला एक कोटी 44 लाख रुपयांचा पगार घेत नवा इतिहास रचला आहे. ...
एक काळ असा होता की, क्रिकेटचा सराव करण्यासाठी लागणारे सामान सुद्धा त्याला दुस-या खेळांडूकडून उधारीने घ्यावे लागत होते. याशिवाय सरावादरम्यान, दिवसातून दोन वेळा फक्त मॅगी खाऊन तो आपल्या पोटाची भूक भागवत होता. ...
' मोदी' को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन भी है, हा मतितार्थ आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचा. एकेकाळी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींशी थेट पंगा घेणाऱ्या आणि २०१४ च्या लोकसभा नि ...
जिल्हा बँकेतर्फे लिलाव केलेला आणि चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेतलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या व्दिसदस्यीय पीठाने आज उठवली. ...
सिंहगडावर जाणाऱ्या घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील किमान आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ...
कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्क ...