गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबर ...
टाळ्यांचा संबंध चांगले काम आणि यश याच्याशी संबंधित आहे. परीक्षेत चांगले गुण मिळाले असेल, प्रमोशन झालं असेल, एखादा आनंद झाला असेल तर आपण टाळ्या वाजवतो. ...
पोषण अभियानांतर्गत मालेगाव पंचायत समितीच्यावतीने गुरुवारी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा घेऊन उपस्थितांना पोषण अभियानसंदर्भात शपथ दिली. ...
कथित माअाेवाद्यांच्या अटकेवर सर्वाेच्च न्यायालयाने पाेलिसांना फटकारले असून, पाेलीसांची वागणूक ही सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी असल्याचा अाराेप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे. ...
शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने ...