लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा लेह दौरा - Marathi News | President Ramnath Kovind visits Leh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा लेह दौरा

मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे - Marathi News | Mumbai's first public Ganesh festival, 125 years of Keshavji Naik Chawni Ganpati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे

लोकमान्यांच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे.  ...

महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा - Marathi News | Bangladesh has given shelter to 800 Indians who lost their roof over the head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा

पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत ...

मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीच्या निकालावर दिवाकर रावतेंची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Diwakar Rawatenchi's reactions on Meira-Bhayander Municipal Election results | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीच्या निकालावर दिवाकर रावतेंची तिखट प्रतिक्रिया

...

मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार - Marathi News | BJP took the support of Jain religious leaders for victory in Mira-Bhayander - Shivsena MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. ...

एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, एसटी शेतात घुसून 43 जण जखमी - Marathi News | While driving the ST, the driver came in a lot, and 43 people were injured in the ST field | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, एसटी शेतात घुसून 43 जण जखमी

एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याचे वृत्त समोर आले आहे.  साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या राजाळी गावाजवळ हा अपघात घडला. ...

तामिळनाडूतील राजकीय उलथापालथ थांबली; अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम गट एकत्र - Marathi News | Together with the AIADMK's Palaniasamy and PannierSelvam groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील राजकीय उलथापालथ थांबली; अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम गट एकत्र

तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काल अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर सहमती झाली होती ...

केरळमधील 'या' शाळेने 102 वर्षांपूर्वीच जाहीर केली होती मासिक पाळीची सुट्टी - Marathi News | A school in Kerala announced periods leave 100 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील 'या' शाळेने 102 वर्षांपूर्वीच जाहीर केली होती मासिक पाळीची सुट्टी

शाळेने वार्षिक परिषेदरम्यान मासिक पाळी आली असल्यास विद्यार्थिनींना सुट्टी घेऊन नंतर परिक्षा देण्याची सवलत दिली होती ...

मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका - Marathi News | Meira Bhaindarkar denies "inviting invitations", criticizes Ashish Shelar's opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका

मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीतील निर्विवाद वर्चस्वानंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनीही शिवसेनेसह विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय ...