केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात विविध चर्चा रंगल्या असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेखात्याची जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे कयास राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहेत. मात्र कोणत्या खात्याचा मंत्री ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. 2019 पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारात निर्मला सितारमन, वीरेंद्र कुमार, शंकरभाई वेगाड, के. ह ...
गणेश देशमुख/अमरावती, दि. 2 - शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला ...
विविध साहित्यप्रकारांत स्वतःची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेल्या ज्येष्ठ लेखिका-कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्ध ...
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे. त्यांच् ...
नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेश न मिळाल्यानं एस. अनितानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. एस. अनिताने शुक्रवारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक प्रदर्शनाची दखल घेत हॉकी इंडियाने शनिवारी रोलंट ओल्टमंस यांना मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवले. ...