इंटेक्स कंपनीने आपला अॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणीसी दौऱ्यावर आहेत. आपल्या मतदार संघामध्ये त्यांनी तेथील आधीच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी वाराणसीसाठी 1000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. ...
देशातील गोरक्षकांच्या हिंसाचारात ज्या पीडित व्यक्तींचे नुकसान झाले आहे, त्यांची नुकसान भरपाई संबंधीत राज्यांनी करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. ...
फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टिका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोट ...
देश सोडून बांगलादेशात आश्रयास आलेल्या भुकेल्या, संकटग्रस्त रोहिंग्यांना म्यानमारने आपल्या देशात परत बोलवावे असे आवाहन हसीना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना केले. म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसक घटनांचा वाजेद यांनी निषेधही केला. ...
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. ...
पणजी, दि. २२ - गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मटका साहित्य घरात सापडल्या प्रकरणी सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दोन तास चौकशी केली. ‘माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. घर भाऊ बाबल याच्या नावावर आहे. तोच अधिक माहिती देऊ ...
पाकिस्तानच्या खेळाडूंना भारत सरकारने वेळेत व्हिसा आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिली, तरच भारतात होणा-या आगामी हॉकी विश्वचषकासाठी भाग घेऊ, अन्यथा हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू अशी धमकी पाकिस्तान हॉकी महासंघाने दिली आहे. ...