लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तेव्हा नरेंद्र मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | So Narendra Modi said that the bullet train is just for show, the old video Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा नरेंद्र मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल 

बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे ...

 शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित  - Marathi News | President of Shirdi airport inaugurated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित 

शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. ...

​‘या’ अभिनेत्याने चक्क बाईकवरून केली सात देशांची सफर ! - Marathi News | 'The actor has taken a ride from the seventh biking to the seven countries! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :​‘या’ अभिनेत्याने चक्क बाईकवरून केली सात देशांची सफर !

छंद जोपासणाऱ्या सेलिब्रिटींपैकी बॉलिवूडमध्ये नव्यानेच पदार्पण करणाऱ्या मनित जौरा या अभिनेत्याचा शौक थोडा वेगळाच आहे. अर्थात त्याला अ‍ॅडव्हेंचरची आवड आहे पण तीदेखील एकदम हटके. ...

गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू  - Marathi News | Russia's first charter plane in Goa, launch tourist season | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू 

519 पर्यटकांना घेऊन  रशियाचे पहिले चार्टर विमान आज  पहाटे गोव्यात दाखल झाले  असून  पर्यटक  मोसमाची सुरवात झाली आहे. ...

नाशिकमध्ये विचित्र अपघातात कार उलटली - Marathi News | A car crash in a strange accident in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये विचित्र अपघातात कार उलटली

नाशिक - शरणपूर येथील साधू वासवाणी रस्त्यावर उदय हौसिंग सोसायटी समोर मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हुंडाई कंपनीची कार ... ...

‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण? - Marathi News | Ravi Tandon teamed with party with 'Bahubali' team overnight; What will the episode be? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण?

रविना टंडनने ‘बाहुबली’च्या टीमसोबत पार्टी का केली असावी? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही ही बातमी वाचायलाच हवी. ...

‘बाहुबली’ प्रभासला साकारायची होती ‘भल्लालदेव’ची भूमिका, पण का? - Marathi News | 'Bahubali' Prabhas was supposed to play 'Bhallaldev', but why? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाहुबली’ प्रभासला साकारायची होती ‘भल्लालदेव’ची भूमिका, पण का?

‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी इतिहास निर्माण केला आहे. या चित्रपटातील जवळपास सर्वच पात्र सुपरहिट राहिले आहेत. मात्र यातील ... ...

‘बाहुबली’ प्रभासला साकारायची होती ‘भल्लालदेव’ची भूमिका, पण का? - Marathi News | 'Bahubali' Prabhas was supposed to play 'Bhallaldev', but why? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाहुबली’ प्रभासला साकारायची होती ‘भल्लालदेव’ची भूमिका, पण का?

‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी इतिहास निर्माण केला आहे. या चित्रपटातील जवळपास सर्वच पात्र सुपरहिट राहिले आहेत. मात्र यातील ... ...

दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा - Marathi News | Terrorist Hafiz Saeed claims defamation of 10 crores on foreign minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा

26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. ...