शासनामार्फत घेण्यात येणा-या विविध विभागांच्या शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षांसाठी यापुढे आता माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले ‘महापरीक्षा’ हे एकच संकेतस्थळ राहणार आहे. ...
पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिका-यानं धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत 'त्या' अधिका-यानं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्र ...
गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली. ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रृंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली. शंकराचार्य परंपरेत शारदाम्बेचे ... ...