Next

पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जळगावात शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 06:13 PM2017-09-26T18:13:16+5:302017-09-26T18:14:15+5:30

जळगाव - शिवसेनेतर्फे मंगळवार 26 रोजी पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात मुक्ताईनगरात आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवर भाकरी करीत व ...

जळगाव - शिवसेनेतर्फे मंगळवार 26 रोजी पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात मुक्ताईनगरात आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवर भाकरी करीत व लोटगाडीवर दुचाकी ठेवून दरवाढीचा निषेध करण्यात आला.