संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. ...
हॉकी संघातल्या खेळाडूचं नावं आपल्याकडं कुणाला सांगता येत नाही, त्या संघातला हा खेळाडू. वयानं सर्वात लहान कप्तान. सेण्टर हाफ म्हणून जबरदस्त खेळणारा. त्याचं आयुष्यही थरारक हॉकी सामन्यासारखंच गतिमान आणि अवघडही.. ...
वयाच्या आठव्या वर्षी शॉक लागून त्याला डावा हात गमवावा लागला. हात गेला, पण मनातली उमेद, जिंकण्याची ईर्ष्या हे सारं कुठलाच शॉक जाळून टाकू शकत नाही. उलट त्याच्या मनातली आग अशी काही भडभडून पेटली की त्यानं ठरवलं, जिंकायचंच! आणि तो जिंकलाच! दोन पॅराआॅलिम्प ...
धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी... ...
माझ्याच वाट्याला हे का म्हणून आपण कुढतो. इतरांचं चांगलं चाललेलं पाहून जळफळतो. पण आपल्या वाट्याला जो आनंद येतो, तो नोटीस करतो कधी? बरंच चांगलं काही घडतं आपल्या आयुष्यात, त्या गोष्टींचं अप्रूप वाटतं आपल्याला, आपल्या जिवाभावाची माणसं आपल्यासोबत असतात त् ...