लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन - Marathi News | Chief Minister reviewed the situation, urged not to leave the house without being desperately needed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे ...

रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे - Marathi News | everyone should follow traffic guidelines | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे

रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच हवे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व व निर्देश हे लक्षात घेऊन त्यांचे पालन करायला हवे. ...

झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | reasonable Four-G Smartphones by Xiaox Mobiles | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा पण संत रामपालची मुक्तता, सुटका होऊनही जेलमध्येच ठेवण्यात येणार - Marathi News | Ram Rahim has been sentenced to 20 years of imprisonment but the freedom of Saint Rampal will be released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा पण संत रामपालची मुक्तता, सुटका होऊनही जेलमध्येच ठेवण्यात येणार

हत्याकांडातील आरोपी असलेल्या आणि सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली आहे ...

‘वन नाइट स्टॅण्ड’च्या शूटिंगवेळी नशेत असायची नायरा बॅनजी; स्पॉटबॉय घेऊन यायचा लिंबू-पाणी! - Marathi News | Naira Banji used to be drunk during the shooting of 'One Night Stand'; Lemon-water to bring spotboy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वन नाइट स्टॅण्ड’च्या शूटिंगवेळी नशेत असायची नायरा बॅनजी; स्पॉटबॉय घेऊन यायचा लिंबू-पाणी!

इंटीमेट सीन्स देताना मी प्रचंड दडपणात होती. सीन्स देताना जवळपास क्रू मेंबर्स असल्याने असे सीन्स देताना प्रचंड घबराट होत होती. कारण मला भीती वाटत होती की, मला अशा अवस्थेत आईने बघितल्यास ती मला घराबाहेर काढेल. ...

एक व्हिडीओ कॉल आणि त्याने संपवले आपले जीवन  - Marathi News | Call a video and he ended your life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक व्हिडीओ कॉल आणि त्याने संपवले आपले जीवन 

कानाला हेड फोन, मोबाईलवर व्हिडीओ कॉल चालू आणि बघता बघता त्याने आपली जीवनयात्रा संपवली. घटना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक-1मधील.  ...

SEE PICS : मुकेश अंबानींच्या घरी हरवला शाहरूख खानचा शूज; अंबानींनी राबविली शोधमोहीम! - Marathi News | SEE PICS: Shah Rukh Khan's shoes lost at Mukesh Ambani's house; Ambani asked the search! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : मुकेश अंबानींच्या घरी हरवला शाहरूख खानचा शूज; अंबानींनी राबविली शोधमोहीम!

गणेश चतुर्थीनिमित्त उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. किंग शाहरूख ... ...

लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Vulnerable alert to villages on the Dhanvana dam, Indrayani Katha in Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

'डोकलाम वाद भारतासाठी एक धडा आहे', चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा काढली खोड - Marathi News | 'Doklam is a lesson for India', China's People's Liberation Army reopens it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोकलाम वाद भारतासाठी एक धडा आहे', चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा काढली खोड

डोकलाम वादावर तोडगा काढत भारतीय आणि चीनी सैन्याने सिक्कीम बॉर्डरवरुन सहमतीने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे ...