दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते. ...
दरवर्षी प्रसिध्द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती पाहण्याची संधी गणेशभ्क्तांना उपलब्ध करून देणारे वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी शिर्डिच्या साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी निमित्त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती ...
साध्वीवरील बलात्कार प्रकरणात पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने राम रहीम यांना दोषी ठरवले असून याप्रकरणी येत्या 28 ऑगस्टला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे उपचारांसाठी प्रियंका गांधी यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ...