ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
उस्मानाबाद, दि. 11 : एका इसमाविरूध्द जात पंचायत बसवून दोन लाखाचा दंड ठोठावत दंड न भरल्यास जातीतून वाळीत टाकू, असा निर्णय देणा-या जात पंचायतीच्या अध्यक्षासह पाच जणांविरूध्द गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मागील ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश ...
मराठी माणसाच्या हक्काची भाषा करणाऱ्या शिवसेनेने फक्त वडापावच्या अवैध गाड्या उभारण्या व्यतिरिक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काय केले, असा सवाल भाजपा आमदाराने उपस्थित केला. ...
स्वाईप कंपनीने आपला एलीट व्हिआर कनेक्ट हा फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,४४९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला असून यासोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत आहे. ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष् ...