लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुबार पेरणीचे संकट टळले! - Marathi News | Due to the sowing crisis of sorrow! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुबार पेरणीचे संकट टळले!

जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले ...

फरार संशयित सागर जाधवला अटक - Marathi News | Fugitive suspect Sagar Jadhav arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार संशयित सागर जाधवला अटक

जळगाव जिल्ह्यातून घेतले ताब्यात ...

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन - Marathi News | Sonia Gandhi to call Nitish Kumar to save government in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन

लालू आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारमधील महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. ...

बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी झाल्याने श्रीनिवासन, शहा यांना नोटीस - Marathi News | Notice to Srinivasan, Shah, who participated in the BCCI meeting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी झाल्याने श्रीनिवासन, शहा यांना नोटीस

बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभाग घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांना नोटीस बजावली आहे. ...

शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती - Marathi News | Fear of being carried out in school nullah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती

अग्निशमन दलाकडून उशिरापर्यंत शोध सुरू ...

इंदिरानगरमध्ये तरुणास लोखंडी सळईने मारहाण - Marathi News | Ironically, the man in Indiranagar was beaten with iron rod | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरमध्ये तरुणास लोखंडी सळईने मारहाण

इंदिरानगर परिसरातील ओढ्याजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एका भाजीपाला विक्रेत्या तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली ...

घराच्या पार्किंगमधून वाहनाची चोरी - Marathi News | Vehicle Theft in the house parking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घराच्या पार्किंगमधून वाहनाची चोरी

सातपूर परिसरातील जाधव संकुल भागात निकिता हाईट्स या रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी वाहन चोरून नेल्याचा प्रकार घडला ...

500 रुपयात येणा-या 4G जिओ फोनचे फोटो लीक - Marathi News | Photo leak of 4G phone phone coming in Rs 500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 रुपयात येणा-या 4G जिओ फोनचे फोटो लीक

रिलायन्स जिओ आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी अवघ्या 500 रुपयांमध्ये 4जी सेवा देणारा फोन बाजारात आणणार आहे. ...

500 रुपयात येणा-या 4G जिओ फोनचे फोटो लीक - Marathi News | Photo leak of 4G phone phone coming in Rs 500 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :500 रुपयात येणा-या 4G जिओ फोनचे फोटो लीक

रिलायन्स जिओ आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी अवघ्या 500 रुपयांमध्ये 4जी सेवा देणारा फोन बाजारात आणणार आहे. ...