लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरोगसीने बाप बनलेल्या भाच्याला मामा गोविंदाने अशा शब्दात दिल्या शुभेच्छा! - Marathi News | Sarogaci gave the father who was the father of Sarogsi, in the words of Mama Govind. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरोगसीने बाप बनलेल्या भाच्याला मामा गोविंदाने अशा शब्दात दिल्या शुभेच्छा!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह काही दिवसांपूर्वी सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचे आई-वडील बनले. सध्या या ... ...

हे फडणवीस नाही तर, फसणवीस सरकार - अशोक चव्हाण - Marathi News | If not this Fadnavis, False government - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे फडणवीस नाही तर, फसणवीस सरकार - अशोक चव्हाण

मुंबईत शेती होते असा शोध फडवीस सरकारने लावला आहे. ...

डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी - Marathi News | China's threat to India can be overcome if the army is not removed from Dongang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी

सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे. ...

राज्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक - Marathi News | The state's water supply situation is alarming | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक

मान्सूनच्या प्रतीक्षेत महिना उलटत असताना धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने प्रकल्पातील जलाशयांची स्थिती चिंताजनक झाली आहे. ...

रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ​‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन! - Marathi News | Ranbir Kapoor became the reason for 'Bahubali' Prabhas Dehard fan! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ​‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन!

‘बाहुबली’ प्रभासचा कोणी चाहता नसेल असे नाव शोधून काढणे दुरापास्तच म्हणावे लागेल. आता या यादीत अभिनेता रणबीर कपूर याचेही ... ...

महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने आप नेते कुमार विश्वास अडचणीत - Marathi News | Troubled by leader Venkateswara Kumar by making objectionable statements about women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने आप नेते कुमार विश्वास अडचणीत

सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शोमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास अडचणीत सापडले आहेत. ...

"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका - Marathi News | "India's Weak Prime Minister", Rahul Gandhi's Commentary on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला आहे ...

रणबीर कपूर व कतरिना कैफचा न्यूड फोटो व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor and Katrina Kaifcha Nude Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर व कतरिना कैफचा न्यूड फोटो व्हायरल

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा ""जग्गा जासू""च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...

शाहरूख खान अन् सलमान खानच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियावर धूम; कोणत्या बरं चित्रपटाची शूटिंग करीत असतील, घ्या जाणून! - Marathi News | Shah Rukh Khan and Salman Khan's 'Photo' on the social media; If you are shooting a movie, take it! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान अन् सलमान खानच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियावर धूम; कोणत्या बरं चित्रपटाची शूटिंग करीत असतील, घ्या जाणून!

शाहरूख खान अन् सलमान खान या दोघांचा शूटिंगच्या एका फोटोने सध्या धूम उडवून दिली असून, सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...