लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुरुषांनो सावधान! WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे - Marathi News | Men, be careful! WHO's survey, one deaths of out of 20 deaths due to alcohol consumption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरुषांनो सावधान! WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे

भारतात दारुमुळे दरवर्षी 2.6 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामध्ये किडनीच्या समस्या, कॅन्सर, दारुच्या नशेतील अपघात या कारणांचा समावेश आहे. ...

IND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे - Marathi News | IND vs PAK: Shikhar Dhawan create unique record, join Tendulkar and Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे

IND vs PAK: भारताने पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. सुपर फोर गटाच्या लढतीत भारताने ९ गडी व ६३ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...

Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत' - Marathi News | Amit Shah Narendra Modi Cant Make Manohar Parrikar Resign due to Rafale deal alleges congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'

Rafale Deal Controversy: काँग्रेसचा मोदी-शहांवर खळबळजनक आरोप ...

हृदय रोगांना दूर ठेवायचंय? आहारात काळ्या मिठाचा करा वापर - Marathi News | Instead of white salt Black salt decreases the risk of heart disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदय रोगांना दूर ठेवायचंय? आहारात काळ्या मिठाचा करा वापर

अभ्यासातून आढळून आले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये मिठाचं सेवन प्रतिदिवस ९.५ ग्रॅम आणि आंध्र प्रदेशात प्रतिदिवस १०.४ ग्रॅम होतं. ...

या सहा राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ - Marathi News | pm narendra modi launches ayushman bharat 5 non bjp governed state will not benefited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सहा राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रांचीमध्ये देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारतला सुरुवात केली आहे. ...

Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली - Marathi News | Lalbaugcha Raja : A boat sunk during Lalbaugcha Raja Visarjan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली

Lalbaugcha Raja Visarjan: गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला.  ...

IND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला! - Marathi News | IND vs PAK: Indian cricket fans searched mysterious pakistani supporter on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला!

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणारा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सवच. आशिया चषक स्पर्धेत हे दोन प्रतिस्पर्धी दोनवेळा समोरासमोर आले आणि दोन्ही वेळेला भारताने बाजी मारली. ...

डाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार - Marathi News | Download Speed of innternet increase, will soon get 100 Mbps internet speed, Says Isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार

इंटरनेट वापरकर्त्या देशांमध्ये भारताचा सध्या दुसरा क्रमांक लागतो. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा 76 वा क्रमांक आहे. ...

IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ - Marathi News | IND vs PAK: jaspreet bumrah delivery surprize ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला. ...