लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तबेल्यावाल्याने दारूच्या नशेत कुरारमध्ये गोळीबार  - Marathi News | Due to stagnation, the firing of drunk alcohol in Kurar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तबेल्यावाल्याने दारूच्या नशेत कुरारमध्ये गोळीबार 

दिनेश कनोजीया (वय ३४) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील आझमगड परिसरातील रहिवासी आहे. ...

हिंदू महासभेने केली 'या' शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणी - Marathi News | The demand for the name of Nathuram Godse To Meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू महासभेने केली 'या' शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद आणि फैझाबाद या शहरांचे नामांतर केल्यानंतर देशभरात नामांतराची लाट आली आहे. ...

उजनी होतेय झपाट्याने रिकामे - Marathi News | Ujani dam is going fast blank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी होतेय झपाट्याने रिकामे

उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. ...

Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !! - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Deepavir's Royal Wedding Photos !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !!

सहा महिने थांबा...महिंद्राची आणखी एक इलेक्ट्रीक कार येतेय... - Marathi News | Wait for six months... Mahindra will launch another electric car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सहा महिने थांबा...महिंद्राची आणखी एक इलेक्ट्रीक कार येतेय...

महिंद्राकडे देशातील पहिली विजेवर चालणारी कार असताना कंपनी आणखी एक इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारात आणणार आहे. ...

हज यात्रेकरु प्रवाशांची फसवणूक; ट्रॅव्हल्स एजंटला बेड्या - Marathi News | Haj pilgrims fraud; Chains to Travel Agent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हज यात्रेकरु प्रवाशांची फसवणूक; ट्रॅव्हल्स एजंटला बेड्या

चौकशीत त्याने आतापर्यंत २२ जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. त्यांनी त्यांचे पासपोर्ट त्यांना परत केल्याची माहिती दिली. तर काहींना त्याने बनावट तिकीट दिल्याचीही कबुली दिली.  ...

साहित्य खरेदीवर आता मटेरिअल मॅनेजमेंट चा वॉच - Marathi News | now watch Material management on purchesing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य खरेदीवर आता मटेरिअल मॅनेजमेंट चा वॉच

महापालिकेच्या विविध विभागामार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. ...

मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये- खा. अशोक चव्हाण - Marathi News | Government should not take more time for Maratha reservation - eat Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये- खा. अशोक चव्हाण

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात आपला अहवाल सादर केला असला तरी अद्याप त्यातील शिफारसी औपचारिकपणे स्पष्ट झालेल्या नाहीत. ...

मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Parrikar should Chief Minister, NCP's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...