तक्रारदार यांनी काल लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यानुसार एसीबीने आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास सापळा रचून पाटीलला १४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ...
पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई वि मुंबई उपनगर व सांगली वि पुणे तर महिलांमध्ये रत्नागिरी वि उस्मानाबाद व ठाणे वि पुणे उपांत्य फेरीत भिडणार. ...
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीजवळ आले असून ते गुरुवारी सायंकाळी तामिळनाडू, श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़. ...
रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या दीपवीरच्या लग्नाचा मुहूर्त साधत स्वीस पर्यटन मंडळ स्वःची चांदी करून घेण्याच्या विचारात आहे. ...
आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रामध्ये भाजपसमवेत शिवसेनेची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण लोकसभेसंदर्भात प्रमुख पदाधिका-यांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...