लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'तो' कपडे काढून मैदानात आला, अन्... - Marathi News | 'He' took off clothes and went to the ground, and ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' कपडे काढून मैदानात आला, अन्...

काही चाहते असे असतात की त्याने खेळालाही बट्टा लागतो. अशीच एक गोष्ट इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान घडली. ...

पर्यटकांसाठीच्या फेरी बोटींआड वसई खाडीत बोट पार्ट्यांना उत - Marathi News | tourists Ferrie boat used for party's | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यटकांसाठीच्या फेरी बोटींआड वसई खाडीत बोट पार्ट्यांना उत

मीरारोड - भार्इंदर पुर्वेच्या जेसलपार्क लगतच्या खाडीत पर्यटनाच्या नावाखाली बोटीत चक्क पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या प्रकरणी मेरी ... ...

शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची झाली दिवाळी....  - Marathi News | st department in profit due to Shivshahi in diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची झाली दिवाळी.... 

शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. ...

खाकीला काळिमा! लग्नाचं आमिष दाखवून पोलीसाने केला होमगार्डवर बलात्कार  - Marathi News | Police raid rape homeguard by showing lover of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! लग्नाचं आमिष दाखवून पोलीसाने केला होमगार्डवर बलात्कार 

आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी लोकमतला दिली. या पोलीस शिपायाचं नाव नितीन पवार (वय ३६) असं आहे.  ...

महाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी - Marathi News | Chhatpuja celebrated in Maharashtra | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :महाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी

मोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The Hollywood Vision of Mowgli will soon meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मोगलीचे नवीन हॉलिवूड व्हर्जन 'मोगली: लीजेंड ऑफ द जंगल' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार - Marathi News |  Fisheries business will be in trouble if fisheries exports stop in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार

गोव्यात मासळी निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली होती. ...

शिरोडकरांच्या 70 कोटींच्या जमिनीप्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी सुनावणी - Marathi News | The hearing on Shirodkar's 70 crore land in front of the Lokayuktas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिरोडकरांच्या 70 कोटींच्या जमिनीप्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी सुनावणी

माजी मंत्री व शिरोडय़ाचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याशीसंबंधित 70 कोटी रुपयांच्या जमीन संपादन प्रकरणी लोकायुक्तांसमोर  बुधवारी पहिली सुनावणी होणार आहे.  ...

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक : अॅड प्रकाश अांबेडकर - Marathi News | what coversation happen between cm and other ministers that has to checked : adv prakash ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक : अॅड प्रकाश अांबेडकर

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक अाहे असे त्यामुळे त्यांना चाैकशी अायाेगासमाेर बाेलविण्यात यावे असे अॅड प्रकाश अांबेडकर यांनी अायाेगासमाेर सांगितले. ...