'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. ...
नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे. ...