मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या मेगा भरतीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. वेगवेगळे निकष लावून कमी गुण असलेल्या उमेदवारांनाही या यादीत घुसविण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
मुंबईतील कचरा कमी झाल्याचा दावा करीत महापालिकेने कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. मात्र, अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने, मुंबईत ऐन सणासुदीत ठिकठिकाणी कचरा साठून राहत आहेत. ...
मुलुंड कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे ते आॅक्टोबरपासून बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार, मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
इन्स्टाग्रामवरून मैत्री झाल्यानंतर समलिंगी संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी वांद्रे येथे घडली. ...
स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
उत्तर भारतीय समाजातर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवार नागरी सत्कार करण्यात आला. ...
सण उत्सवात भेट देण्याची परंपरा आहे. मित्रपरिवार, नातेवाईकांना भेटवस्तू देताना काय द्यावे याबाबत अनेकदा विचार पडतो. मात्र सध्या मार्केटमध्ये आधुनिक पारंपरिकतेचा मेळ घातलेल्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. ...
खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहावे, तसेच दुकानदारांकडे बिलाची मागणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. ...