बारामती शहरातील मटका बुकीचा खून ३0 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले असून, या खूनप्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा ...
धायरीत मद्यधुंद डंपरचालकाने पुढे असणाऱ्या 4 दुचाकीसह 6 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...