नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात विद्युत रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 11:46 PM2018-11-06T23:46:53+5:302018-11-06T23:52:48+5:30

नाशिकचं श्री काळाराम मंदिर विद्युत रोषणाईनं झळाळून निघालं आहे. (सर्व छायाचित्रे: पवन सोनी)

या मंदिराला विद्युत रोषणाईनं सजवलेली चित्रं ड्रोन कॅमे-यानं टिपली आहेत.

सीतेनंही याच परिसरात वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते.

ज्या परिसरात प्रभूंची पर्णकुटी होती, तिकडेच हे मंदिर आहे. दिवाळीच्या दिवसांत हजारो भाविक या मंदिराला भेट देतात.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं या या मंदिराची जमीन पावन झाली होती.