लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

छोट्या कार्समध्ये शहरवासीयांची पसंती मारुती सुझुकीची अल्टो के १० - Marathi News | in small cars Maruti Suzuki's Alto 10 is preferred | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :छोट्या कार्समध्ये शहरवासीयांची पसंती मारुती सुझुकीची अल्टो के १०

मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या व पटणाऱ्या छोटेखानी मोटारी ही मारुतीची मूळ संकल्पना नवीन काळातही अल्टो के १० ने कायम राखली आहे ...

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ची नवीन आवृत्ती भारतात सादर - Marathi News | Samsung Galaxy Tab new edition launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ची नवीन आवृत्ती भारतात सादर

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्टी टॅब ए या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या नावाने हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहे ...

नांदेडमध्ये मतदान - परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर - Marathi News | Polling in Nanded - Use of drone cameras to monitor the situation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मतदान - परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी  मतदान सुरु आहे. सकाळी ७:३० ते ११ या वेळेत १८ टक्के मतदान झाले. ...

मुलीवर बलात्कार करणा-यांचा तीन किमीपर्यंत केला पाठलाग, चाकूने भोसकून केली हत्या - Marathi News | The girl raped the girl three km to chase, stabbing with knife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलीवर बलात्कार करणा-यांचा तीन किमीपर्यंत केला पाठलाग, चाकूने भोसकून केली हत्या

मुलीवर बलात्कार करणा-या आरोपींचा 56 वर्षीय महिलेने तीन किमीपर्यंत पाठलाग करुन चाकूने हल्ला केल्याची घटना दक्षिण अफ्रिकेत घडली आहे. महिलेने चाकूने हल्ला करत एका आरोपीची हत्या केली असून, दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ...

व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स - Marathi News | Whatsapp for Business, a new app for WhatsAppApps, these are six popular features than Regular Version. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत ...

रावेतमध्ये महिलांनी रोखली बीआरटी लेनमधील खाजगी वाहनांची घुसखोरी - Marathi News | Women in Rawat intervened by private vehicles in BRT lane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेतमध्ये महिलांनी रोखली बीआरटी लेनमधील खाजगी वाहनांची घुसखोरी

किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरिल रावेत ते किवळे दरम्यान  बीआरटी लेनमधून वारंवार खाजगी वाहने ये-जा करीत असून त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात  होत आहेत. ...

उशिर झाला तरी कर्जमाफीच्या रक्कमा बँक खात्यावर जमा होतील - रावसाहेब दानवे - Marathi News | If we get upset, we will accumulate the amount of the debt waiver on the bank account - Raosaheb Danwe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उशिर झाला तरी कर्जमाफीच्या रक्कमा बँक खात्यावर जमा होतील - रावसाहेब दानवे

शेतक-यांनी चिंता करु नये. कर्जमाफीचा मसुदा सर्वच राजकीय पक्षांना दाखवून घेतला होता. त्यामुळे कोणाच्या आंदोलनाची फिकिर नाही. ...

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर - Marathi News | Pimpri Chinchwad leads to prosperous city | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला. ...

‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती अनिल कपूरची फर्स्ट च्वॉइस! - Marathi News | Madhuri Dixit, Anil Kapoor's First Choice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती अनिल कपूरची फर्स्ट च्वॉइस!

अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी ‘तेजाब’, ‘बेटा’ या चित्रपटांसह इतरही बºयाचशा चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले. या सुपरहिट ... ...