लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जर विराट कोहलीच्या हातात असते तर मी प्रशिक्षक झालो असतो - Marathi News | If the wicket was in Kohli's hand, then I would have been a coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जर विराट कोहलीच्या हातात असते तर मी प्रशिक्षक झालो असतो

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हुकलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. जर विराट कोहलीच्या हातात असतं, तर मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षण झालो असतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. ...

मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली - Marathi News | Bottle of beer by asking for a mobile phone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली

ठाणे येथील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर रोडवरील रहिवाशी कृष्णा गांगुर्डे (२१) यांनी त्यांचा मोबाईल उथळसर येथे राहणा-या मयुर शिंदे यांच्याकडे परत मागितल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली. ...

महाराष्ट्राविरुद्ध पंजाब भक्कम स्थितीत, सलामीवीर जय पांडे एकटाच लढला - Marathi News | In the strong position against Maharashtra, openers Jay Pandey fought alone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राविरुद्ध पंजाब भक्कम स्थितीत, सलामीवीर जय पांडे एकटाच लढला

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पंजाबने निखिल चौधरी याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आपली पकड मजबूत केली आहे. ...

अखेर डायघरच्या दुहेरी खूनाचा छडा, माय लेकींसह तिघांना अटक - Marathi News | After all, the double murder murderer of the diagar, along with My Lekki, was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर डायघरच्या दुहेरी खूनाचा छडा, माय लेकींसह तिघांना अटक

डायघर नजिकच्या पिंपरी गावातील नाझिया उर्फ नाझो जमालउद्दीन सिद्दीकी (३२) आणि तिची मुलगी तानिया (११) या दोघींचा खून करणा-या अमिना काचवाला (३७) सह तिघांना थेट गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करण्यात ...

सरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री - Marathi News | Minimum rate of Rs 12.5 due to government insistence: chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री

पणजी : खनिज वाहू ट्रकांसाठी साडेबारा रुपये हा दर देखील मिळणार नव्हता. खाण कंपन्या नऊ ते दहा रुपये प्रति किलोमीटर प्रति टनासाठी दर देण्यास तयार होत्या. ...

हणजूणच्या जगप्रसिद्ध फ्ली मार्केटला सुुरुवात - Marathi News | Suzhou's world famous Flea Market | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजूणच्या जगप्रसिद्ध फ्ली मार्केटला सुुरुवात

म्हापसा : हणजूण येथील जगप्रसिद्ध अशा फ्ली मार्केटला दमदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले हे फ्ली मार्केट हणजूण येथे दर बुधवारी भरते. ...

अचलपुरात ठाणेदारावर विळ्याने हल्ला, पत्नीच्या तक्रारीवरून अटक करायला गेले होते - Marathi News | At Achalpur, Thane was going to arrest the attacker and his wife on the complaint | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपुरात ठाणेदारावर विळ्याने हल्ला, पत्नीच्या तक्रारीवरून अटक करायला गेले होते

परतवाडा (अमरावती) : पत्नीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यास गेलेल्या एका इसमाने ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचा-यावर विळ्याने हल्ला केला. ...

तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक - Marathi News | Taking a bribe of 28 thousand rupees from the complainant, the Gramsevak was arrested for dacoity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक

पुणे : मौजे नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या प्लंबिंग कॉन्ट्रँक्टची उर्वरित बिले देण्यासाठी कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. ...

सातव्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | FIR filed against builder for killing two-and-a-half-year-old girl dead from seventh floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातव्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...