महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. ...
जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसहीत 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ...
सचिन आणि द्रविडने तगड्या गोलंदाजांसमोर खो-याने धावा केल्या, वेगवेगळ्या खेळपट्टयांवर धावा केल्या. सध्याचे फलंदाज धावा करतात यामध्ये काही दुमत नाही पण ते दुबळ्या संघाविरोधात किंवा एकसारख्या खेळपट्ट्यांवर करतात. ...
शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता. नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांनी उत्तर द्यावं. ...