अकोला : केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवरील अनुदान टप्प्या-टप्प्याने कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप ... ...
मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे. सर्व राज्यातील नागरिकांसाठी ही सक्ती करण्यात आली असून जम्मू काश्मीर, मेघालय आणि आसामला या निर्णयातून वगळण्यात आलं आहे ...
सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे. ...
अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान स्टारर ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. पोस्टरमधील सनीच्या चेहºयावरील भाव खूपच गंभीर दिसत आहेत. ...