ICC World Twenty20 : भारतीय महिला क्रिकेटसंघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना 'B' गटात अव्वल स्थान पक्के केले. ...
भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला. याशिवाय नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणा-या खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये देणार आहे. विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. ...
गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. ...
राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. ...