प्लॅस्टिकबंदी कितपत यशस्वी झाली? हा प्रश्न अनुत्तरितच असला, तरी महापालिका प्रशासनाची या प्रकरणात कारवाई सुरूच आहे. या कारवाईअंतर्गत सप्टेंबर, २०१८ पर्यंत ६० हजार ५१९ फेरीवाल्यांची प्रतिबंधित प्लॅस्टिक पडताळणी करण्यात आली. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील माध्यमांना खुलेआम देशद्रोही म्हणावे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. खरे तर स्वत: ट्रम्प बेलगाम होत चालले आहेत, याचेच हे लक्षण आहे! ...
हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी पैसे नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याच्या मुलीने पिंपरी (शि़) येथे घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांहून अधिक संचित निधीवर डोळा ठेवून देशाची ही केंद्रीय बँक आपल्या ‘ताब्यात’ घेण्याचा केंद्र सरकारने चंग बांधला आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी ...
अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात एक अंकीच फरक राहिला असला, तरी तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. ...
फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत पाच महिन्यात तब्बल १७४० कोटी डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. त्यांची जागा वॉरन बफेट यांनी घेतली आहे. ...
स्थिरावत असलेला रुपया आणि खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किमतींच्या जोडीलाच परकीय वित्तसंस्था, तसेच देशी परस्पर निधींकडून होत असलेली खरेदी आणि चलनवाढीचा कमी झालेला दर यामुळे शेअर बाजारात आशादायक वातावरण राहिले. ...
कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील बैठकीत दिले आहेत. ...