आपल्यापैकी अनेकांना बेडरूम मध्ये लॅपटॉप वर काम करायची सवय असते. रात्री उशिरापर्यंत हि मंडळी आपले काम करत असतात . नंतर काम संपले कि लॅपटॉप आहे त्या स्थितीत बेडरूम मधील एखाद्या टेबल वर तसाच ठेऊन देतात आणि याच वेळी हजारो किलोमीटर दूर बसून तुमच्यावर लक्ष ...
शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली. त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदव ...
विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम ...
राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा वरवडे(कणकवली) येथील सेंट उर्सुलाचा विद्यार्थी दुर्वांक राजेंद्र पाताडे याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
पुण्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता वेश्याव्यवसायामधून मुक्त झालेल्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सामाजि ...
नाशिक : प्राणी, पक्ष्यांचे माणसाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटी निसर्ग पर्यटनासाठी मनुष्यप्राणी बाहेर पडतो; मात्र जेव्हा एकाच छताखाली ... ...