भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला आहे. हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोलले तर सरकारकडून कारवाईची धमकी देता मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवा ...
कामशेत येथे दोन वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात व्यावसायिक वादातून डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी एका डॉक्टर सह चार जन व इतर अनोळखी तीन ते पाच जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ. एकनाथ गोपाळघरे यांनी फिर्याद दिली आहे. ...
मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल. ...
वाशिम - जिल्ह्यात गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानापोटी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
- पंकज पाटील अंबरनाथ - कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प् ...
उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात घडलेले भांग प्रकरण तेथील साहाय्यक जेलर व जेलगार्डला चांगलेच भोवले आहे. कारागृहाच्या प्रशासनाने घडलेल्या या प्रकारात पाच जणांना जबाबदार धरुन त्यांना सेवेतून निलंबीत करण्याचा आदेश काढला आह ...
पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि.16)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्याथ्र्याची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक ...
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. रुहानी यांनी हैदराबाद शहराला भेट दिली असून ही त्यांची दुसरी हैदराबाद भेट असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे. ...
दत्त चौक भाजी मंडीत शुक्रवारी सकाळी झालेल्या युवकाच्या खुनातील आरोपी आर्णी येथे लपले होते. त्यातील एक आरोपी गोलू मेश्राम याने पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्यावर चाकूहल्ला केला. ...