मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच दिवस गोमेकॉ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना घरी जाऊ देण्यात आले. मुख ...
शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फुड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फुड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्थ ...
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररित्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून ...
देशाला गरज असताना महेंद्रसिंग धोनी नेमका होता कुठे, याचा खुलासा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये केला आहे. ...
बँकांकडून देण्यात येणारी गृहकर्जे आणि इतर कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसू शकतो. ...