भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे ...
गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे. ...
आघाडी सरकारच्या काळातील 32 लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात भर घालण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून गेल्या चार अर्थसंकल्पात सिंचनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. ...
संघात सरदार नसल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे, तर उपकर्णधारपद चिंगलेनसना सिंगकडे सोपवण्यात आले आहे. ...
‘महापौरपदाच्या कारकिर्दित प्रत्येक गोष्टीसाठी मला सरकारकडे संघर्ष करावा लागला. त्यामुळे काहीजणांकडे वाकडेपणाही पत्करावा लागला’, असे पणजी महापालिकेचे मावळते महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...