ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगा ...
राग आला की आपण प्रतिक्रिया देतो. भीती वाटली की छातीत धडधडतं. पण हे का होतं? कारण आपला अतिसक्रिय भावनिक मेंदू वैचारिक मेंदूला काम करायची संधीच देत नाही. ...
कबुतरांबाबत सगळ्यांनाच तसा कळवळा. पण याच कबुतरांवरून देश-विदेशात वातावरण तापतंय..लोकांनी कबुतरांना खायला घालणं थांबवावं यासाठी पुणे महापालिका नियमावली बनवतेय, तर रोग प्रसारासाठी कारणीभूत ठरणाºया कबुतरांवर तिकडे आॅस्ट्रेलियाच्या खासदारबार्इंनी जोरदार ...
श्रीदेवी यांचे दुबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री धक्क्यात आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी ... ...
अभिनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. श्रीदेवीने दुबईत अखेरचा श्वास घेतला. पुतण्याच्या लग्नात सहभागी ... ...