आयपीएलच्या गेल्या सत्रात आपल्यासाठी कर्दनकाळ ठरलेल्या कोलकात्याच्या चारही गोलंदाजांना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले आहे. ख्रिस वोक्स, उमेश यादव, नाथन कॉल्टरनाइल, आणि कॉलीन ग्रँडहोम या चारही गोलंदाजांना बंगळुरूने आज झालेल्या लिला ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...
समाजसेवेच्या नावाखाली लोकांना गंडा घालणा-या बोगस संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विदेश दौऱ्यांवर जाणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर करा, असे निर्देश केंद्रीय माहिती अधिकार आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. मुख्य माहिती अधिकार आयुक्त आर. के. ठाकूर यांनी पंतप्रधान कार्यालयाला खडसावत मोदींसो ...
जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. ...
खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते. ...
नवीन सुपर स्पेशालिटी इमारत ही गोव्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ती साकारल्यानंतर गोमेकॉतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे अत्युच्च प्रकारच्या सुपर स्पेशालिटी देणारे देशातील अव्वल क्रमांकाचे सरकारी इस्पितळ ठरणार आहे. ...
पद्मावत चित्रपट सिनेमागृहात झळकल्यानंतरही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली. ...