टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
सप्टेंबर महिन्याच्या महापालिका महासभेला चक्क जानेवारी महिना उजाडूनही कामकाज संपेनासे झाले. शनिवारी तरी महासभेचे कामकाज पूर्ण होणार का? असा प्रश्न विचारला जात असून महापालिका प्रशासन व सत्ताधा-यांच्या दिरंगाईने कळस गाठल्याची टीका शहरातून होत आहे. ...
अबोली कुलकर्णी अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिने ‘बॉबी जासूस’, ‘माया’,‘ढिशूम’ अशा अनेक हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ... ...
माय बर्थडे साँग या चित्रपटात संजय सुरी आणि नोरा फतेही यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीर सोनी या अभिनेत्याने एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ...
अनेक वाद-विवादांनंतर येत्या 25 जानेवारीला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. यात राणीची भूमिका दीपिका पादुकोण, शाहिद कपूर राजा रावल सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केलं आणि द्रविडच्या शिष्यांनी दहा विकेटनं दणदणीत विजय मिळवला. ...