मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणे यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्वासात घेऊनच कसे होईल. तसेच कोळीबांधवांच्या घराच्या पुर्नविकासाठी सोपी व स्वतंत्र नियमावली कशी तयार होईल. तर कलेक्टरच्या जागेवरील घरे स्वतःच्या मालकीची करण्याबाबत नवा कायदा लवकरात ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात अनेक चाहते आहेत. यामध्ये लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. त्यापैकीच एका लहानग्या चाहत्यानं सचिन तेंडुलकरला खास पत्र लिहिलं आहे. या लहानग्या चाहत्यानं मलाही तुझ्यासारखंच व्हायचं आहे, अशी इच्छा पत्राद्वारे व् ...
देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता नव्या रुपात 10 रुपयांच्या नोट बाजारात येणार आहे. या नव्या नोटेवर इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असून, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचं चित्र पाहायला मिळेल. ...
१९६७ चे सार्वमत, गोव्याला मिळालेले घटक राज्य तसेच कोकणीला राजभाषा म्हणून मिळालेला दर्जा व त्यासाठी झालेला लढा या सर्व गोष्टींचा शालेय अभ्यासक्रमात इतिहास विषयात समावेश करावा तसेच ...
जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात मागील एकाच वर्षात अमली पदार्थ विरोधात ३१ गुन्हे नोंद करुन एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. ...
आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे. ...
उत्तर कोरियानं दुस-या कोणत्याही नव्हे, तर स्वतःच्याच देशावर मिसाइल टाकली आहे. अमेरिकेच्या अधिका-यांच्या मते, उत्तर कोरियानं गेल्या वर्षी 28 एप्रिलला सोंग-12 नावाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी घेतली. ...