डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारे एक रॅकेट उद्ध्वस्त केले. ...
चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जिनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह अंतराळात पाठवायचे ठरविले आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले ...
राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट आॅफ महाराष्ट्र अॅग्रोबिझनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) २,३०० कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार ...
अनेक वर्षांपासून पोटच्या मुलासारखी जपलेली डाळिंबाची बाग पाणी नसल्याने स्वत:च्या हाताने तोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यावर आली. ...
मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असलेल्या विदर्भ क्रिकेट संघटनेने आपल्या घटनेत आवश्यक दुरुस्ती केली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. ...
इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून पडून एका फॅशन डिझायनर महिलेचा मृत्यू झाला. ओशिवरा परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. ...
ड्रोनचा वापर करण्यासाठी आजपासून (दि. १) कायदेशीर मान्यता मिळाली असून, त्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीला चालना मिळेल. ...