लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकरी संघटनेची महावितरणच्या कार्यालयावर धडक, भारनियमनासह रेटल्या शेतक-यांच्या विविध मागण्या - Marathi News | Various demands of the farmers who have landed with the Bhadrimaan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी संघटनेची महावितरणच्या कार्यालयावर धडक, भारनियमनासह रेटल्या शेतक-यांच्या विविध मागण्या

वर्धा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ...

शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या - Marathi News | Franchise to farmers, authority ordered list | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या

अमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला. ...

विश्व हॉकी लीग फायनल: भारताचा जर्मनीकडून पराभव - Marathi News | World Hockey League Final: India defeats Germany | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :विश्व हॉकी लीग फायनल: भारताचा जर्मनीकडून पराभव

अलविदा ! शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Goodbye Shashi Kapoorji! last rites ceremony on Shashi Kapoor at Santacruz crematorium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलविदा ! शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अखेर अनंतात विलीन झाले. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबासह अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. ...

न कळून येणारी बोंडअळी...भाजपअळी - Marathi News | Unrecognizable insect... BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न कळून येणारी बोंडअळी...भाजपअळी

विश्लेषण : कृषिमंत्री दाखवायला कुणी पुढे आलेले नाही. मग सत्तार यांच्या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पांडुरंग फुंडकर नावाचे हे कृषिमंत्री केवळ खामगावचे असून, ते मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारतात. मग करतात तरी काय, ...

लकमलने मैदानावर केली उलटी! श्रीलंकेचा संघ प्रदूषणाने हैराण - Marathi News | Kamcal vomited on the field! Sri Lanka's team pollution Haran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लकमलने मैदानावर केली उलटी! श्रीलंकेचा संघ प्रदूषणाने हैराण

दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात श्रीलंकन क्रिकेटपटू प्रदूषणाने हैराण झाले आहेत. ...

शशी कपूर यांना अखेरचा निरोप द्यायला लोटलं बॉलिवूड - Marathi News | Last Bollywood Bollywood to Shashi Kapoor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी कपूर यांना अखेरचा निरोप द्यायला लोटलं बॉलिवूड

लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच - Marathi News | Whether it is a wedding or a funeral flowers, this village is the only one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच

फुलशेतीमुळे जळगाव जिल्ह्यातील या गावाचे बदलले अर्थकारण ...

फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ - Marathi News | The increase in the popularity of phablet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ

मोठ्या आकारमानाचे स्मार्टफोन अर्थात फॅबलेटच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा सरळ फटका लहान डिस्प्ले असणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटला बसणार असल्याचे ताज्या आकडेवारीतून दर्शविण्यात आले आहे. ...