लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, मालमत्ता करमाफीच्या प्रस्तावावरून कोंडी - Marathi News | The Shiv Sena's displeasure at the BJP's Kalli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, मालमत्ता करमाफीच्या प्रस्तावावरून कोंडी

महापालिकेत सत्तेवर असूनही पाचशे चौरसफुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याचे वचन पाळण्यात शिवसेनेला यश आलेले नाही़ ...

टोकनच्या पैशांसाठी भाजपा नगरसेविकेच्या घरी धडकल्या महिला - Marathi News | Woman beaten to death by BJP corporator for token money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टोकनच्या पैशांसाठी भाजपा नगरसेविकेच्या घरी धडकल्या महिला

महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयी उमेदवाराच्या घरी रविवारी पैशांसाठी महिला धडकल्या. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील ३,९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या - Marathi News | 3,972 teachers of the Ratnagiri district have been transferred | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ३,९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी शासनआदेश न आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. ...

ठाण्यात आठ सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद - Marathi News | Thirteen members of Saraiat Gharis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आठ सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद

मुंबई, पुण्यात घरफोड्या करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे शाखेने अटक केली. ...

खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested on the incident of MP Gavit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

खासदार डॉ. हीना गावीत यांच्या वाहनावर धुळे येथे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्याप्रकरणी धुळ्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

अडवाणी पुन्हा सक्रिय? भेटणाऱ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Advani re-active Increase in the number of visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी पुन्हा सक्रिय? भेटणाऱ्यांच्या संख्येत वाढ

भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भेटणा-या भाजपा व भाजपेतर खासदारांच्या संख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. ...

चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा - Marathi News | In the four years, 1,822 infiltrators out of the country, Congress claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे. ...

रालोआच्या उमेदवाराचा लेखा समितीत पराभव - Marathi News | Defeating RAO candidate in Accounts Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रालोआच्या उमेदवाराचा लेखा समितीत पराभव

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जनता दल (यू) चे हरिवंश नारायण सिंह हे सत्ताधारी भाजपाचे उमेदवार असू शकतील. ...

विराट कोहलीचा दबदबा - Marathi News | Virat Kohli's Suppression | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा दबदबा

पहिल्या कसोटीत भारत विजयाच्या जवळ जाणार असे दिसत असताना, बेन स्टोक्सच्या एका स्पेलने सगळे चित्र बदलले. ...